अखेर अक्षय कुमारने केली FAU-G च्या लाँचिंगची घोषणा

Lok Satta 2021-01-06

Views 380

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या FAU-G (Fearless and United Guards) गेमची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. या मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेमच्या लाँचिंग तारखेबाबत अखेर अभिनेता अक्षय कुमारने खुलासा केला आहे.

#FAUG #nCore_Games #AkshayKumar #MadeInIndia #Pubg #FAUGGame #VideoGames #India

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS