Bird Flu: जाणून घ्या काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे आणि कशी घ्याल स्वत:ची काळजी

LatestLY Marathi 2021-01-09

Views 74

बर्ड फ्लू नावाच्या या नव्या संकटाने सगळीकडे भीति निर्माण केली आहे.पण हा रोग होण्याची लक्षण नक्की कोणती आहेत. त्याची कारणे काय असू शकतात. आणि तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊयात.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS