Virat Kohli & Anushka Sharma Blessed With Baby Girl: विराट आणि अनुष्का च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन

LatestLY Marathi 2021-01-12

Views 5

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात मुलीचा जन्म झाला आहे. काल विराट ने ही बातमी ट्वीट करत शेअर केली. अनेक कलाकार आणि खेळाडूंनी त्यांना ट्विटर च्या माध्यमांतून शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS