राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या महिलेनं बलात्काराची तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळासह राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर फेसबुक पोस्ट लिहून सविस्तर खुलासा केला. पण मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर एक प्रश्न चर्चेला आला, तो म्हणजे बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मा कोण आणि त्यांनी तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?... तर समजून घेऊया काय आहे धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरण...
#DhananjayMunde #RenuSharma