Farmers Burn Copy Of New Farm Law on Lohri: लोहरी निमित्त शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्या प्रती जाळल्या

LatestLY Marathi 2021-01-14

Views 97

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी लोहरी निमित्त बुधवारी संध्याकाळी सिंघू सीमेवर कृषी कायद्यांच्या प्रती जाळल्या.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS