आज मकर संक्रांतीचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. सणाच्या नावात वैविध्य असलं तरी हा सण सर्वत्र अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. सणानिमित्त परंपरेने चालत आलेल्या विधी, पूजा केल्या जातातच. पण त्याचबरोबर नटण्याची हौसही पुरवून घेता येता. पाहूयात आजच्या दिवसानिमित्त अभिनेत्रींनी शेअर केलेले फोटो.