कर्नाटक आणि महाराष्ट्र वाद पुन्हा एकदा पेटला आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करताना कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा उल्लेख केला त्यावरून पुन्हा एकदा हा वाद पेटला आहे.