Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपिठावर; शरद पवार, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित

LatestLY Marathi 2021-01-22

Views 14

कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी आणि या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक सर्वपक्षीय बैठक काही महिन्यांपूर्वी आयोजित केली होती. या बैठकीवेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. आता पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त हे दोघे एका व्यासपीठावर दिसणार आहेत.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS