सामाजिक कार्याबद्दल गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. "ज्या विषयात मी काम केलं. पारधी, वंचितांचे शिक्षण किंवा पारधी समाजातील समस्या समोर आणल्या. याचा अर्थ या समस्या शासनाला कळल्या. त्या समस्येला हा पुरस्कार मिळालेला आहे," अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
#GirishPrabhune #SocialWork #PadmaShri2021 #PadmashriAward