Maharashtra-Karnataka Border Dispute: कर्नाटक व्याप्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

LatestLY Marathi 2021-01-28

Views 91

“महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. पुस्तकातून नव्या पिढीली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती देण्यात आली असून महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS