Raksha Khadse यांचा BJP वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख, व्हायरल स्क्रीनशॉर्टमुळे खळबळ

LatestLY Marathi 2021-01-28

Views 241

रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची पक्षाच्या वेबसाईटवरच चुकीची ओळख सांगत वादग्रस्त शब्दांमध्ये उल्लेख करण्यात आल्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS