Black Leopard पुन्हा दिसला Tadoba National Park मध्ये; वाईल्ड फोटोग्राफर Anurag Gawande ने टिपले फोटो

LatestLY Marathi 2021-02-04

Views 13

वाइल्ड लाईफ फोटोग्राफर अनुराग गावंडेने पुन्हा दुर्मिळ ब्लॅड लेपर्ड ला कॅमेर्‍यात कैद करत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ब्लॅक लेपर्ड हे अतिशय दुर्मिळ आहेत त्याताही काळ्या रंगाचे स्पॉट असलेले बिबटे पहायला मिळणे हे त्यातही दुर्मिळ आहे.

Share This Video


Download

  
Report form