व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये 10 फेब्रुवारी रोजी टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला टेडी बेअर भेट म्हणून देतात. तुम्हाला सोशल माडियाच्या माध्यमातून आपल्या जोडीदाराला शुभेच्छा देता येणार आहे. यासाठी खालील एडची इमेज अधिक फायद्याचे ठरतील.