पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनकडून सैन्य मागे घेण्यास सुरुवात

Lok Satta 2021-02-11

Views 826

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठांवरून चीन आणि भारताच्या सैन्याने बुधवारपासून माघारीस सुरुवात केली आहे. पूर्व लडाखमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून सीमासंघर्षांमुळे भारत-चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव निवळण्याचे संकेत आहेत.

#IndianArmy #IndiaChinaBorder #IndiaChinaFaceOff

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS