महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऐन थंडीच्या दिवसामध्ये गारवा कमी होऊन तापमान वाढलं आहे. सध्या अरबी समुद्रामध्ये पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण यामुळे महाराष्ट्रात पुन्हा वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.