पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये सतत समोर आलेले नाव वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय.