मानसी बागला दिग्दर्शित Love You मित्रा हा नवा कोरा सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. या सिनेमातून पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी ही जोडी बघायला मिळणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale