Apurva Nemlekar | शेवंतासाठी अपूर्वाने मालिका सोडली ?, 'ही' अभिनेत्री साकारणार पम्मी | Pratiksha Jadhav

Rajshri Marathi 2021-02-20

Views 19

झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेतील पम्मीची भूमिका सगळ्यांनाच खूप आवडते. मालिकेत पम्मी साकारणारी अपूर्वा नेमळेकर मात्र या मालिकेतून बाहेर पडतीये. आणि तिच्या जागी आता प्रतीक्षा जाधव पम्मीच्या भूमिकेतून बघायला मिळणार. काय आहे कारण जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS