He Mann Bawre | निर्मात्याने पेमेंट थकवलं, कलाकारांची पोस्ट व्हायरल | Mrunal Dusanis, Sharmishtha Raut

Rajshri Marathi 2021-02-23

Views 24

कलर्स मराठीवरील हे मन बावरे मालिकेतील कलाकारांनी निर्माते मंदार देवस्थळी यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. कामाचा मोबदला न मिळाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हंटलं आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS