राज्यासह मुंबईतील (Mumbai) कोविड-19 (COVID-19) रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरातील सर्व कोविड केंद्रे (COVID Centres) सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आठवडाभरात ही केंद्र सुरु करण्याचे निर्देश मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.