MARATHI LEGEND ACTORS EP 16: Top 5 Movies of Ramesh Bhatkar | रमेश भाटकर यांचे गाजलेले Top 5 सिनेमे

Rajshri Marathi 2021-02-26

Views 17

भारदस्त आवाज, तगडा अभिनय याच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं ते ज्येष्ठ दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांनी. अभिनयच नाही तर गायनाची उपजत देणगी लाभलेल्या या कलाकाराने मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांची मन जिंकली. त्यांच्या काही गाजलेल्या सिनेमांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS