अलीकडेच मायक्रोब्लॉग ऑफ इंडिया या नावाने चर्चेत असलेल्या कु अॅपला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरला भारतीय पर्याय म्हणून कु कडे बघितले जात असताना कु आपले अस्तित्व टिकवणार कि काही काळासाठी ट्रेंडमध्ये आलेल्या इतर अॅप्ससारखाच कु चा ही प्रवास असणार हे आज जाणून घेणार आहोत कू चे सीईओ आणि को फांऊंडर असणाऱ्या अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिडावटका यांच्याकडून...
#loksattadigitaladda #Koo #socialmedia