शिवाजीनगर येथील गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या गाड्यांनी घेतला पेट.

Sakal 2021-02-27

Views 738

पुणे : शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता येथील रेव्हेन्यू कॉलनीतील दगडखाण जागेत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या गाड्यांनी आज चार वाजण्याच्या सुमारास पेठ घेतला. या आगीत कार , टू व्हीलर, जेसीबी सर्व मिळून साधारण 60 ते 70 वाहने जळाली. या जागेत वाहनतळ करण्याची मागणी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे गेल्या चार वर्षांपासून करीत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS