पूजाची आजी शांता चव्हाण व तृप्ती देसाई यांचे संजय राठोड विरोधात आंदोलन.

Sakal 2021-02-28

Views 1K

पूजा चव्हाण हिची आजी शांता राठोड(चव्हाण) व तृप्ती देसाई यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी वानवडी पोलीस ठाणे येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS