ससून रुग्णलयात जेष्ठ नागरिक ताटकळले, नोंदणी प्रक्रियेस विलंब |Sasoon hospital|

Sakal 2021-03-01

Views 259

पुणे : आज सकाळपासून पुण्यातील ससून रुग्णालयात लसीकरण नोंदणी चालू आहे. सकाळी 9 वाजल्यापासून पोर्टल बंद असल्याने जेष्ठ नागरिकांची गर्दी झाली आहे. नागरिकांचे फोटो काढण्यासाठीचा वेब कॅम्प उपलब्ध नसल्याने नोंदणी प्रक्रियेला उशीर झाला आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक हैराण झाले. यावेळी ससून रुग्णालयात लसीकरणाबाबात जेष्ठ नागरिकांशी सकाळने सवांद साधला.. (व्हिडिओ - विश्वजीत पवार)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS