शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणे आंदोलन | vanchit bahujan aaghadi | Farmer | Aurangabad

Sakal 2021-03-05

Views 54

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणे आंदोलन
औरंगाबाद : केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी तर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (व्हिडिओ : सचिन माने)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS