स्टार प्रवाहावरील नवे लक्ष्य या मालिकेची निर्मिती अभिनेते निर्माते आदेश बांदेकर यांच्या सोहम Production ने केली आहे. युनिट ९ ही टीम नवे लक्ष्य मधून पुन्हा एकदा समोर आणण्यामागे काय विचार होता. हे जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale