एमपीएससी परीक्षा पुढे ढकल्याने विद्यार्थी उतरले रस्त्यावर
औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकली आहे. येत्या १४ मार्च रोजी ती होणार होती. परीक्षा पुढे ढकल्याने संतापलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून त्यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट ते महात्मा फुल चौकापर्यंत घोषणा देत राज्य शासनाचा जाहीर निषेध केला. याबाबतचा निर्णय रद्द करा अशी मागणी त्यांनी केली आहे. (व्हिडिओ - प्रमोद सरवळे/गणेश पिटेकर)