ज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.अश्यातच काल केंद्र सरकारनेसुध्दा राज्यातील परिस्थीवर चिंता व्यक्त केली आहे.राज्यातील परिस्थीती गंभीर बनत चाचली असून त्याच्यावर त्वरीत गंभीर पाऊले उचलण्याच्या सुचनासुध्दा केंद्राने दिल्या आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना लसीचा कोणताही दुष्परिणाम नसून पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने लस घेण्याचा सल्ला तर दिलाच तसेच आवश्यकतेनुसार जिल्हावार कडक टाळेबंदीचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
जाणून घेऊयात महाराष्ट्रातील लॉकडाऊनची नवीन नियमावली कशी असेल..!
#maharashtralockdown #cmomaharashtra #sakalmedia #covid19 #maharashtra