दैनंदिन मालिका हे मराठी प्रेक्षकांचं आवडीचं मनोरंजनाचं माध्यम. मालिकेत येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रत्येक प्रेक्षकाला त्या मालिकेशी बांधून ठेवतात. या आठवड्यात मराठी मालिकांमध्ये काय घडलं खास जाणून घेऊया आजच्या serial wrap मध्ये Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale