अनलॉक नंतर पुन्हा सगळ्यांची कामं सुरु झाली. सगळे घरभर पडले. गर्दी झाली आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. याचा परिणाम सिने इंडस्ट्रीवर सुद्धा झाला. मराठीमधील एका कपलला कोरोनाची लागण झाली आहे. ते म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. प्रियाने आणि उमेशने स्वतः इंस्टावर स्टेटस शेअर करत याविषयी माहिती दिली. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale