शरद केळकर साकारणार बाजीप्रभू देशपांडे? | Sharad Kelkar As BAJIPRABHU DESHPANDE?

Rajshri Marathi 2021-03-22

Views 10

अभिजित देशपांडे दिग्दर्शित पावनखिंड या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत शरद केळकर आहे अशा सध्या चर्चा रंगत आहेत. काय आहे बातमी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS