करोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती उपायासंदर्भात अनेक दावे सोशल नेटवर्किंगवर व्हायर होत आहे. या दाव्यांमध्ये तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यासंदर्भातीलही उल्लेख आहे. मात्र खरोखरच तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचा काही फायदा होतो का?, झाला तो तसा आणि यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडीओतून सद्गुरुंकडून जाणून घेणार आहोत.
#CopperVessel #Water #Sadhguru #Coronavirus #Covid19 #India