बॉलिवूड अभिनेता आमिर खान करोना पॉझिटिव्ह

Lok Satta 2021-03-24

Views 189

बॉलिवूड अभिनेता आमिर खानला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आमिर खान क्वारंटाइन झाला असून, त्याच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

#AamirKhan​ #COVID19​ #Bollywood​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS