Coronavirus In Mumbai: 24 तासात मुंबईत कोविड चे 5,185 रुग्ण पॉझिटिव्ह; मुंबईकरांची चिंता वाढली

LatestLY Marathi 2021-03-25

Views 63

मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार काल (24 मार्च) सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई शहरात तब्बल 5,185 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. दूसरी लाट आल्यानंतरचा है सर्वात मोठा आकडा आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS