दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक. यांच्या आईच नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी गिरीश यांनी स्वतः त्यांच्या फेसबुकवर शेअर करत सांगितली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आई सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale