सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते. भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचे मूळ स्थान आहे. बाहेरुन कितीही काटे असले तरी आत रसाळ गोड गरे असतात. त्यामुळे फणस हा अनेकांच्या आवडीचा असतो. परंतु, फणस खाण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. त्यामुळे फणसपोळी, फणसाचा गर, सरबत या सारख्या विविध पदार्थांमधून गृहिणी आपल्या कुटुंबाला फणस खायला देतात. फणस खाण्याचे नेमके फायदे कोणते ते पाहुयात या व्हिडिओ मधून.
#jackfruit #healthbenefits #coronavirus #summer2021