इमारत व डोंगरावरून बुकी मॅचवर अशा पद्धतीने ठेवायचे लक्ष

Lok Satta 2021-03-27

Views 2.1K

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारत विरुद्ध इंग्लड क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या आणि लावणाऱ्या 33 बुकींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

#INDvsENG #pune #cricketnews #india ##MatchPrediction

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS