Priya & Umesh Recovers from COVID-19 | Live Session मध्ये चाहत्यांचे आणि डॉक्टरांचे मानले आभार

Rajshri Marathi 2021-04-01

Views 4

सेलिब्रिटी कपल प्रिया बापट आणि उमेश कामतने covid-19 वर यशस्वीरीत्या मात केली. सोशल मीडियावर लाईव्ह येत त्यांनी चाहत्यांचे आणि डॉक्टर्सचे आभार मानले. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS