Varsha Gaikwad यांची मोठी घोषणा; पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी विनापरीक्षा पास

LatestLY Marathi 2021-04-05

Views 1

सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा १ ली ते ८ वी मधील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घेऊयात याबाबत अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS