Maharashtra Lockdown Update: New Rules | सेटवर गर्दी नको... शूटिंगसाठी सरकारने आखून दिले नवे नियम

Rajshri Marathi 2021-04-06

Views 6

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन जाहीर केलंय. यामध्ये शूटिंगला परवानगी असली तरी कडक नियम आखून दिले आहेत. पहा नवी नियमावली. Reporter- Darshana Tamboli,Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS