Meera Joshi Made a High Range Book Of World Record | मीराने डान्समध्ये केला रेकॉर्ड ब्रेक

Rajshri Marathi 2021-04-07

Views 8

अभिनेत्री, उत्तम डान्सर मीरा जोशी. तिने नुकतंच स्वतःच्या नावावर एक रेकॉर्ड केला आहे. तिने उत्तराखंड मधील तुंगनाथ या जगातील सगळ्यात उंच शिव मंदिरासमोर डान्स परफॉर्म केला आहे. आणि पहिली अशी अभिनेत्री जिने इतक्या उंचीवरील मंदिरासमोर डान्स केला, या साठी तिचं नाव High Range book of world record आणि इंडिया रेकॉर्ड मध्ये आल आहे. या बद्दल अधिक जाणून घेऊया मीरा जोशी कडूनच. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS