अभिनयासोबतच आपल्या कवितांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशीने डोन्ट वरी बी हॅपी या नाटकात काम केलं होत. तिच्या या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale