जेवताना मांडी घालून बसावे की खुर्चीवर यासंदर्भात तुम्ही यापूर्वीही अनेकदा वेगवेगळी मतं ऐकली असतील. काहीजण यामागे वैज्ञानिक करणं असल्याचं सांगतात तर काही याचा अंधश्रद्धा म्हणतात. यासंदर्भात सद्गगुरुंचं काय म्हणणं आहे पाहुयात....
#EatingHabits #IndianCulture #Sadhguru #Spiritual