करोना रुग्णांसाठी संजीवनीप्रमाणे असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. काहींना अनेक तास रांगेत उभं राहूनही हे इंजक्शन मिळत नाहीय. अशाच एका नातेवाईकासाठी इंजक्शन न मिळालेल्या एका तरुणीचा भावनांचा बांध फुटला.
#Remedesivirinjections #Covid19 #Pune #Coronavirus #India