अभिनेत्री स्मिता गोंदकर अभिनयाशिवाय bike riding करते. ती एक प्रशिक्षित बाईक रेसर आहे. तिचे बाईक ride चे व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आणि आता ती नुकतीच एका bike ride ला गेलेली. तिने या ride चा start तो end एक व्हिडीओ शेअर केला आहे. बघूया त्या व्हिडीओ झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale