अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर यांच्याशी लोकसत्ता डिजिटल अड्डाच्या माध्यमातून साधलेला हा मनमोकळा संवाद!
या दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीसमोरील आधुनिक आव्हाने, ओटीटी माध्यमामुळे झालेले बदल, प्रेक्षकांचा मराठी चित्रपटांबद्दलचा दृष्टिकोन अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर झालेली ही चर्चा जरूर पाहा आणि जाणून घ्या त्यांची मते!
#LoksattaDigitalAdda #PrasadOak #AkshayBardapurkar #OTT
Current OTT management .... Look what Prasad Oak and Akshay Bardapurkar are saying!