नाशिक: नागरी वस्तीत बिबट्याचं दर्शन

Lok Satta 2021-04-18

Views 614

नाशिकमधील गंगापूर रोड येथील आनंद नतर भागात बिबट्या फिरत असल्याचं सीसीटिव्हीत कैद झालं आहे. या भागात भितीचं वातावरण असून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारीक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS