बेड, ऑक्सिजनसह रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असून, महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, विरोधकांकडून सातत्याने टीका होताना दिसत असून, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर निशाणा साधला आहे.
#KishoriPednekar #Coronavirus #Remdesivir #BJP #DevendraFadnavis #Mumbai #Maharashtra