लसींचे डोस संपले! महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लसीकरण केंद्राबाहेर लागले फलक

Lok Satta 2021-04-20

Views 771

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या करोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी लस संपल्याचे फलक झळकले. लसींचे डोस संपल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागलं. नक्की कुठे घडला हा प्रकार आणि हे फलक लागल्यानंतर काय काय घडलं पाहुयात...

#Covid19 #Vaccine #Covisheild #Covaxin #BKC #Mumbai

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS